अर्थ : एखादे गुण, योग्यता, कौशल्य इत्यादीतील असलेली कमतरता.
उदाहरणे :
ते गणितातील मंद विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.
समानार्थी : कच्चा
अर्थ : जो आपला प्रभाव हळूहळू दाखवतो तो.
उदाहरणे :
अमली पदार्थ मंद विषाचे काम करतात.
मंद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mand samanarthi shabd in Marathi.